OnePlus 11 5G Smartphone : अखेर वनप्लसचा नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च ! 100W SuperVOOC जलद चार्जिंगसह जाणून घ्या तगडे फीचर्स
OnePlus 11 5G Smartphone : जर तुम्ही वनप्लस स्मार्टफोन्सचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण अखेर वनप्लसचा नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. कंपनीने 04 जानेवारी 2023 रोजी चीनमध्ये OnePlus 11 5G लाँच केला आहे. नवीन OnePlus हँडसेट 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. हे नवीन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC … Read more