OnePlus Smartphone : OnePlus च्या या स्मार्टफोनमध्ये मोठी समस्या, कंपनी परत देतेय पैसे, तुमच्याकडे तर नाही ना हा स्मार्टफोन…

OnePlus Smartphone

OnePlus Smartphone : OnePlus स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचे अनके नवीन स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये सादर करण्यात आले आहेत. OnePlus च्या स्मार्टफोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. OnePlus कडून त्यांच्या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात येत आहेत. मात्र OnePlus च्या एका नवीन स्मार्टफोन ग्राहकांना मोठ्या समस्या येत असल्याचे समोर आले आहे. OnePlus च्या स्मार्टफोनची लोकप्रियता पाहता आणि ती … Read more