OnePlus Smartphones : वनप्लस वापरकर्त्यांसाठी गुड न्युज…! कंपनीने हे ४ जुने स्मार्टफोन केले नवीन; आता असतील हे खास फीचर्स

OnePlus Smartphones : भारतीय वनप्लस वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी (Good News) आहे. वास्तविक, ब्रँडने आपल्या चार जुन्या फोनसाठी नवीन अपडेट (New update) आणले आहे. हे चारही फोन सुमारे 3 वर्षांपूर्वी लॉन्च (Launch) करण्यात आले होते. नवीन अपडेट मिळाल्यानंतर फोन अगदी नवीन सारखा असेल. OnePlus ने OnePlus 7 आणि OnePlus 7T सीरीज डिव्हाइसेससाठी OxygenOS 12 स्थिर … Read more