OnePlus Ace 3 : 5500 mAh बॅटरीसह लॉन्च झाला OnePlus चा शानदार स्मार्टफोन, किंमत फक्त…

OnePlus Ace 3

OnePlus Ace 3 : OnePlus स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचे अनेक एकपेक्षा एक दमदार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. त्यांच्या स्मार्टफोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता OnePlus त्यांचा आणखी एक शानदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. OnePlus स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून Ace 3 स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन OnePlus 12R म्हणून रीब्रँड केला जाऊ शकतो. … Read more