OnePlus 12R वर तब्बल 4 हजार रुपयांची सूट, इथे सुरु आहे ऑफर…

OnePlus Discounts

OnePlus Discounts : वनप्लस स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, वनप्लसचा स्मार्टफोन ग्राहकांना सध्या खूपच स्वस्त दरात मिळत आहे. 4 महिन्यांपूर्वी लॉन्च झालेला OnePlus 12R सर्वात कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. ही ऑफर Amazon आणि Flipkart या दोन्ही शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सवलती दिला जात आहेत. जर तुम्ही OnePlus कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा … Read more