OnePlus Phones : नवीन मोबाईल घेण्याचा विचारत करत असाल तर थोडं थांबा, वनप्लस कपंनी लॉन्च करत आहे बजेट स्मार्टफोन…
OnePlus Mobile Phones : वनप्लस प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कपंनी लवकरच आपला नवीन फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. वनप्लसचा नवीन फोन पुढील आठवड्यात हा फोन लॉन्च करणार आहे, अशातच जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. नवीन फोन लॉन्च होण्यापूर्वीच कंपनीने टीझर पोस्टर जारी केले आहेत. हा नवीन फोन OnePlus Nord … Read more