OnePlus Smartwatch : भारतात लाँच झाले OnePlus चे सर्वात स्वस्त स्मार्टवॉच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

OnePlus Smartwatch : नवीन स्मार्टवॉच (Smartwatch) घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus ने नुकतेच बाजारात OnePlus Nord हे स्मार्टवॉच (OnePlus Nord Smartwatch) लाँच केले आहे. या स्मार्टवॉचला 10 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर फीचर्सही (OnePlus Nord Features) देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या स्मार्टवॉचची किंमत कमी आहे. त्यामुळे तुमच्यासाठी खरेदीची ही सुवर्णसंधी … Read more