Oneplus च्या चाहत्यांसाठी खुशखबर! Oneplus Open फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत 41,000 रुपयांनी घसरली, इथं मिळतोय जबरदस्त डिस्काउंट

Oneplus Open Smartphone Latest Update

Oneplus Open Smartphone Latest Update : वन प्लस च्या चाहत्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. विशेषता ज्या लोकांना OnePlus Open खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की अलीकडेच लॉन्च झालेला कंपनीचा हा हँडसेट आता ग्राहकांना खूपच स्वस्तात खरेदी करता येणार आहे. हा कंपनीचा एक लेटेस्ट स्मार्टफोन असून यामध्ये … Read more