सुपा परिसरात अवकाळी पावसाने वातावरणात गारवा मात्र, कांदा आणि आंबा उत्पादकांचे नुकसान

Ahilyanagar News: पारनेर- सुपा परिसरात सोमवारी (१२ मे २०२५) सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे तीव्र उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारव्याचा अनुभव मिळाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार झालेल्या या पावसाने वातावरण थंड आणि सुखद बनले, आणि गेल्या पंधरा दिवसांपासून चाळीशीपार गेलेला तापमानाचा पारा खाली आला. मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण या गारव्यात … Read more

Onion Price News : शेतकऱ्यांची इकडे आड तिकडे विहीर परिस्थिती! बाजारात भाव नाही, साठवलेला कांदाही सडला, शेतकरी चिंतेत

Onion Price News

Onion Price News : गेल्या काही दिवसांपासून बाजारात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या २ वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती मात्र भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या … Read more

Agriculture News: अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली कांद्याचे दर वाढविण्याची मागणी, सरकारला दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम….

Agriculture News: देशातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers) सध्या मोठ्या संकटातून जात आहेत. शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने कांदा विकल्याच्या बातम्या सतत चर्चेत असतात. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला आहे. अहमदनगरमध्ये (Ahmednagar) कांद्याचे दर वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. त्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटमही (15 days ultimatum) सरकारला देण्यात आला आहे. कांद्याचे भाव वाढल्याने चक्का जाम – … Read more