Onion Subsidy : मायबाप गुजरातमध्ये भेटतय तुम्हीही द्या! प्रति क्विंटल शंभर रुपये कांद्याला अनुदान द्या- कांदा उत्पादक संगठना
अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Maharashtra news :- देशात सर्वाधिक महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन (Onion Production) घेतले जाते. महाराष्ट्रातील (Maharashtra) जवळपास सर्वच भागात मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती बघायला मिळते. यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे केवळ आणि केवळ कांदा पिकावर अवलंबून असते. सध्या राज्यात कांद्याला अतिशय कवडीमोल दर (Onion Price) मिळतं आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी … Read more