Onion Market Update: सरकार का करते कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी दुटप्पीपणा? कांद्याचे टंचाई तरी देखील कांद्याला मिळत आहे कमीच भाव
Onion Market Update:- गेल्या हंगामापासून कांद्याने शेतकऱ्यांना रडवले असून मागच्या हंगामामध्ये कांद्याला मिळालेल्या कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये थोडाफार कांद्याला बाजार भाव मिळायला लागला तेव्हा सरकारने निर्यात शुल्क लागू केले व त्याचा विपरीत परिणाम हा कांद्याच्या बाजारभावावर दिसून आला. सध्या जर आपण कांदा बाजारपेठेची स्थिती पाहिली तर यावर्षी खरीप हंगामामध्ये … Read more