IISC Recruitment: संधी गमावू नका ! येथे मिळत आहे 69,100 रुपये कमावण्याची संधी; असा करा अर्ज
IISC Recruitment: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बंगलोर यांनी थेट भरतीद्वारे प्रशासकीय सहाय्यक पदांची भरती सुरू केली आहे. या भरतीद्वारे विभागात एकूण 76 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार 6 जानेवारी (PM 11.55) पर्यंत अर्ज भरू शकतात. ऑनलाइन अर्ज IISc- cdn.digialm.com च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी प्रथम भरतीशी संबंधित … Read more