Aadhaar Card Photo : आधार कार्डमधला फोटो खराब दिसत आहे? अशा प्रकारे बदला फोटो; पहा पूर्ण प्रक्रिया
Aadhaar Card Photo : आधार कार्ड (Aadhaar Card) हा सर्वात महत्त्वाचा ओळखीचा पुरावा (Proof of identity) आहे. परंतु,अनेक जण त्यांच्या आधार कार्डवरील फोटोवर समाधानी नसतात. जर तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील फोटोवर समाधानी नसाल तर या तुम्ही तुमच्या आधारमधील फोटो बदलू किंवा अपडेट (Aadhaar Card Photo Update) करू शकता. फोटो बदलण्याची प्रक्रिया काय आहे आधारमध्ये फोटो … Read more