IPhone offer: आयफोन 14 लॉन्च होण्यापूर्वी खूपच स्वस्त झाला आयफोन 12, किंमत फक्त इतकी रुपये…..

IPhone offer: अँपल आयफोन 12 (Apple iPhone 12) आता सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे डिव्हाइस ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही ठिकाणांहून कमी किमतीत खरेदी करता येते. कंपनी यावर्षी आयफोन 14 (iPhone 14) लॉन्च करणार आहे. अशा स्थितीत आयफोनचे जुने मॉडेल स्वस्तात विकले जात आहेत. तसेच आयफोन 13 (iPhone 13) ची किंमत अजूनही … Read more