Technology News Marathi : Oppo Pad Air लॉन्च होण्यापूर्वीच ग्राहकांमधून मोठी मागणी, ‘या’ वेबसाइटवर लॉन्चपूर्वी बुकिंग सुरु
Technology News Marathi : ओप्पो कंपनी (Oppo Company) लवकरच नवा टॅबलेट (Tablet) ओप्पो पॅड एअर या नावाने लवकरच बाजारात दाखल करणार आहे. रिपोर्टनुसार, ओप्पो पॅड एअरला ओप्पोच्या चायनीज वेबसाइटवर (Chinese website) लिस्ट केले गेले आहे आणि लॉन्चपूर्वी बुकिंग सुरू झाले आहे. रिपोर्टनुसार, Oppo Pad Air ला टच सपोर्टसह 10.36-इंचाचा LCD डिस्प्ले मिळेल. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2000×1200 … Read more