Oppo Find N5 लाँच ! Snapdragon 8 Elite, 5,600mAh बॅटरी आणि भन्नाट AI फीचर्स
स्मार्टफोन बाजारातील वाढत्या स्पर्धेमध्ये ओप्पोने आणखी एक अत्याधुनिक फोल्डेबल फोन सादर केला आहे. कंपनीने Oppo Find N5 हा जगातील सर्वात पातळ फोल्डेबल स्मार्टफोन असल्याचा दावा केला आहे. Snapdragon 8 Elite चिपसेट ह्या स्मार्टफोनमध्ये आहे. विशेष म्हणजे, ओप्पोने Flexion Hinge तंत्रज्ञान वापरले असून, मागील मॉडेलच्या तुलनेत 36% अधिक मजबुतीचा दावा केला जात आहे. Find N5 फोल्ड … Read more