OPPO Reno2 चा स्फोट, यूजर म्हणाला  ‘कधीही Oppo चा फोन खरेदी करू नका’; जाणून घ्या प्रकरण काय

Tech News: OPPO Reno2 फोनमध्ये ब्लास्ट (Blast) प्रकरण समोर आले आहे. व्हॉट्सअॅप (WhatsApp) चालवताना बंगळुरूच्या (Bangalore) युजर्सच्या फोनमध्ये स्फोट झाला आहे. ओप्पोच्या सर्व्हिस सेंटरवर (Oppo’s service center) नाराज असलेल्या युजरने ट्विटरवर म्हटले – ‘Never Trust #Oppo’, म्हणजेच Oppo वर कधीही विश्वास ठेवू नका. Oppo ने 2019 मध्ये भारतीय बाजारात Reno2 लाँच केले. ओप्पोच्या या मिड-रेंज फोनच्या … Read more