Oppo Reno8 T 5G : त्वरा करा! MRP पेक्षा खूपच स्वस्तात मिळणार 108MP कॅमेरा असणारा फोन, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

Oppo Reno8 T 5G

Oppo Reno8 T 5G : आता तुम्ही Oppo Reno8 T 5G हा फोन खूप स्वस्तात खरेदी करू शकता. यात 108MP कॅमेरा तसेच जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत. या फोनची किंमत 38,999 रुपये आहे. 9,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा फोन 29,999 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच यावर बँक ऑफर मिळेल. एक्सचेंज ऑफरबद्दल सांगायचे झाले तर कंपनीकडून या … Read more