Ordnance Factory Chanda Job 2025: चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 135 जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती…
Ordnance Factory Chanda Job 2025: चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत “डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज … Read more