शेवगाव-पाथर्डीतील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ४५ कोटींची भरपाई मिळणार!
Ahilyanagar News: पाथर्डी- शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात मागील खरीप हंगामात अतिवृष्टी आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना ४५ कोटी २३ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर केला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. नुकसान भरपाई मंजूर शेवगाव आणि … Read more