Peanut Butter : पीनट बटरमुळे होऊ शकतात ‘या’ समस्या; वाचा सविस्तर…
Peanut Butter : सध्या पीनट बटर तरुणाईची पहिली पसंती ठरत आहे. जीमला जाणारे जवळजवळ सर्व तरुण पीनट बटर खाणे पसंत करतात. पीनट बटरमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन-बी3, व्हिटॅमिन-बी6, फोलेट, मॅग्नेशियम, कॉपर, मॅंगनीज, व्हिटॅमिन-बी5, लोह, पोटॅशियम, झिंक आणि सेलेनियम यांसारखे पोषक घटक आढळतात. पण शेंगदाण्यापासून बनवलेल्या या पीनट बटरचे फायद्यांव्यतिरिक्त, तोटे देखील असू शकतात. बऱ्याच वेळा पीनट … Read more