यूपीएससी न देता थेट IAS ची पदवी?, बी. अब्दुल नासर यांची प्रेरणादायी कहाणी एकदा नक्की वाचा!

IAS Abdul Nasar | बी. अब्दुल नासर असे आयएएस अधिकारी आहेत, ज्यांनी कधी यूपीएससी परीक्षा दिलीच नाही. मात्र तरीही ते आयएएस अधिकारी झाले.  त्यांच्या या प्रवासामागे मोठा संघर्ष पाहायला मिळतो. मात्र त्यांची प्रेरणादायी कहाणी प्रत्येकासाठी एक शिकवण ठरेल, हे नक्की. अब्दुल नासर यांचा आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता, ते पाहुयात- कोण आहेत बी. अब्दुल … Read more