शेवटी निर्णय झालाच, ‘या’ दिवशी OTT वर रिलीज होणार रणवीर-रश्मिकाचा ॲनिमल चित्रपट, कुठं पाहता येणार ?

OTT Animal Movie : गेल्या काही दिवसांपासून ॲनिमल चित्रपटाची खूप चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर समीक्षकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हा चित्रपट समाजात चुकीचा संदेश देणारा असल्याचे म्हटले आहे तर काही लोकांनी या चित्रपटाचे तोंड भरून कौतुक देखील केले आहे. दरम्यान बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालत आहे. वेगवेगळे विक्रम … Read more