Free OTT Access : आता मोफत मिळणार OTT प्लॅटफॉर्मच सबस्क्रिप्शन, त्यासाठी जाणून घ्या ‘ही’ जबरदस्त ट्रिक
Free OTT Access : संपूर्ण देशभरात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. परंतु, ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन (OTT platform subscription) महाग असल्यामुळे प्रत्येकालाच ते वापरता येत नाही. अशातच तुम्हाला Netflix-Amazon Prime Video-Disney+Hotstar एक वर्षासाठी मोफत मिळू शकते. म्हणजे तुम्ही विनामूल्य हे प्लॅटफॉर्म (OTT platform) वापरू शकता. मोफत Netflix-Amazon Prime Video-Disney+Hotstar सदस्यत्वासाठी युक्ती या OTT … Read more