बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता धुरंधर चित्रपट ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार ! कधी रिलीज होणार चित्रपट?
Dhurandhar OTT Release Update : सध्या सोशल मीडियामध्ये तसेच प्रसार माध्यमांमध्ये एका चित्रपटाची विशेष चर्चा सुरू आहे आणि तो चित्रपट म्हणजेच धुरंधर. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल व सारा अर्जुन असे एक से बढकर एक कलाकार या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळतात. चित्रपटातील स्टारकास्ट फार मोठी आहे आणि प्रचंड हुन्नरी कलाकार … Read more