बँक अकाउंटमध्ये पैसे नसतील तरी ग्राहकांना 10 हजार रुपये काढता येणार ! कोणत्या ग्राहकांना मिळणार लाभ ? वाचा सविस्तर

Bank Overdraft

Bank Overdraft : तुमचेही बँकेत अकॉउंट आहे का? मग आजची ही बातमी तुमच्या कामाचीच आहे. खरे तर बँक ग्राहकांना बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यातील काही सुविधांसाठी बँकेला आपल्याला शुल्क द्यावे लागते तर काही सुविधा विनाशुल्क सुद्धा उपलब्ध होतात. बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज सुद्धा उपलब्ध करून देते. एवढेच नाही … Read more