Mileage Boost : तुमच्या या ४ चुका कारचे मायलेज करतात कमी, इंधनाच्या या गोष्टी लक्षात घेऊन तुमचा खर्च वाचवा

Mileage Boost : देशात पेट्रोल व डिझेलचे (of petrol and diesel) दर वाढत आहेत. अशा वेळी वाहने चालवणे महाग झाले आहे. जर तुमच्या कारचे मायलेज सतत कमी होत असेल आणि दर महिन्याला तुम्हाला त्यात हजारो पेट्रोल टाकावे लागत असेल तर साहजिकच तुमच्या खिशावरचा भार खूप वाढतो. वाढलेला भार कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोणती कारणे … Read more