Farmer Success Story: पारंपरिक पिकाला फाटा देत ‘या’ पिकाची लागवड केली अन लीलाबाई सक्सेसफुल झाल्या……..!
अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Silk farming : भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural Country) असला तरीदेखील गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडत आला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच सुलतानी संकटांमुळे कृषिप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखला जाणारा बळीराजा (Farmer) पुरता भरडला जात आहे. मात्र असे असले तरी राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या जिद्दीने व … Read more