Ajab Gajab News : काय सांगता ! येत्या 25 वर्षांत या नोकऱ्या जाणार, पहा तुमचाही जॉब यामध्ये आहे का?

Ajab Gajab News : जगात जितकी लोकसंख्या (Population) वाढली आहे तितक्या नोकरीच्या (Jobs) संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे बेरोजगारी (Unemployment) वाढली आहे. तसेच कोरोना काळातही अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारीचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. मात्र येत्या काळात हे सोडवण्याचे ठिकाण आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने (Oxford University) केलेल्या सर्वेक्षणानंतर (Survey) … Read more