OYO चा फुल फॉर्म काय आहे ? OYO नाव ठेवण्यामागची रंजक कहानी जाणून घ्या
OYO Full Form : तुम्हीही सोलो ट्रॅव्हलिंग करता का? किंवा सातत्याने कामानिमित्ताने एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागते का? मग तुम्हीही कधी ना कधी ओयोच्या रूम मध्ये स्टे केला असेल. खरेतर, जेव्हा-केव्हा स्वस्त आणि चांगल्या हॉटेल्सची चर्चा होते तेव्हा लोकांच्या ओठांवर आपसूक नाव येत ते म्हणजे OYO रूम्सचे. पण तुम्हाला OYO चा फुल फॉर्म माहिती … Read more