शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची चांदी ! ‘ही’ कंपनी एका शेअरवर 150 रुपयांचा डिव्हीडेंट देणार, वाचा…

Page Industries Limited Share Price

Page Industries Limited Share Price : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या एका बड्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी डिव्हीडेंट देण्याची घोषणा केली आहे. Page Industries Limited कंपनीने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची मोठी घोषणा केली असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी कंपनी पात्र गुंतवणूकदारांना … Read more