Ahmednagar Bharti 2024 : अहमदनगमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयात नोकरीची संधी, दरमहा ‘इतका’ मिळेल पगार !

Ahmednagar Bharti 2024

Ahmednagar Bharti 2024 : अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयात सध्या विविध रिक्त जागांसाठी भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत सहायक ग्रंथपाल, वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरल्या जाणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, अर्ज पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय … Read more