PAN Card : १ जुलैपासून या पॅन कार्डधारकांकडून १००० रुपयांचा दंड आकारण्यात येणार
PAN Card : केंद्र सरकारकडून (Central Goverment) वेळोवेळी पॅन कार्ड आणि आधार कार्ड (Adhar Card) विषयी नियम बदलले जातात. तसेच ते सर्व पॅन कार्ड धारक आणि आधार कार्ड धारकांना अनिवार्य असते. तसेच आताही आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर तुमच्याकडून दंड (Penalty) आकारण्यात येणार आहे. जर तुम्ही अजून तुमचा आधार पॅनशी लिंक केला नसेल … Read more