PAN-Aadhaar linking deadline: 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार लिंक केले नाही, तर काय होईल?

PAN-Aadhaar linking deadline

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 :- PAN-Aadhaar linking deadline : आज सरकार नागरिकांच्या प्रत्येक कागदपत्राला आधारशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. या दृष्टीकोनातून बघितले तर आधार कार्ड किती महत्त्वाचे झाले आहे याचा अंदाज सर्वांनाच आला आहे. आधार ही माणसाची ओळख आहे आणि त्याशिवाय सर्व काही अवघड आहे. बहुतांशी प्रत्येक कागदपत्र आधारशी जोडले जात आहे, तसे … Read more