PAN Card : पॅन कार्डमध्ये नावात झाली आहे चूक तर ‘ह्या’ स्टेप फॉलो करून करा नावात बदल
PAN Card : पॅन कार्ड ( PAN Card) हे आपल्या सर्वांत महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी (documents) एक आहे. आयकर जमा करणे, बँकेत व्यवहार करणे आणि अशा इतर कामांसाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. याशिवाय तुम्ही अनेक ठिकाणी पॅनकार्डद्वारे तुमची ओळख सिद्ध करू शकता. पण कधीकधी अशी समस्या उद्भवते जेव्हा आपले नाव पॅन कार्डमध्ये चुकीचे छापले जाते. अशा परिस्थितीत आपल्याला … Read more