PAN Card Update : पॅनकार्ड धारकांनो सावधान! त्वरित करा हे काम अन्यथा होऊ शकतो 10,000 रुपयांचा दंड, पहा तुमचा तर नाही ना समावेश

PAN card holders beware!

PAN Card Update : आजकाल आधारकार्ड आणि पॅनकार्ड ही कागदपत्रांपैकी एक महत्वाची कागदपत्रे बनली आहेत. तुम्हाला बँकेमधील कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. तसेच इतर सरकारी किंवा खाजगी कामांसाठी पॅनकार्ड एक महत्वाचे कागदपत्र बनले आहे. मात्र अनेकदा पॅनकार्डचा गाइवापर केला जातो. तसेच पॅनकार्डवरून कर्ज देखील काढता येत असल्याने अनेकांची ऑनलाईन फसवणूक केली जाते. मात्र पॅनकार्ड … Read more