Pan Card : कोणत्याही कागदपत्राशिवाय ‘फ्री’ मध्ये बनवा तुमचे पॅन कार्ड ! करावे लागेल ‘हे’ सोपे काम …
अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- पॅन कार्ड हे सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक कागदपत्र आहे. यामध्ये 10 अंकी अल्फान्यूमेरिक पॅन क्रमांक आहे.जर एखाद्याचे पॅन कार्ड हरवले तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नुकतेच केंद्र सरकारने सर्व नागरिकांना आधारशी पॅन लिंक करणे आवश्यक केले आहे. जर कोणाकडे आधार कार्ड असेल तर त्याला … Read more