Panchang Today : नवीन वर्ष या 4 शुभ योगात होणार सुरु, प्रत्येक कामात येणार यश; पहा शुभयोग…

Panchang Today : आज नवीन वर्ष २०२३ मधील पहिला दिवस आहे. त्यामुळे अनेकजण यादिवशी अनेक नवीन व्यवसाय किंवा इतर कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करत असतात. तसेच नवीन शुभकार्य सुरु करत असताना शुभयोग पाहिला जातो. आज रविवार पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी तिथी आहे. दशमी संध्याकाळी ७.११ पर्यंत राहील, त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल. आज अश्विनी … Read more