विठुरायांच्या आणि बालाजी भक्तांसाठी आनंदाची बातमी ! पंढरपूर – तिरुपती दरम्यान नवीन रेल्वेगाडी सुरु, कस असणार वेळापत्रक?
Pandharpur Tirupati Railway : विठुरायांच्या भक्तांसाठी तसेच तिरुपती बालाजी येथील श्री वेंकटेश्वर स्वामीच्या भाविकांसाठी गुड न्यूज समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पंढरपूर ते तिरुपती दरम्यान नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. पंढरपूर–तिरुपती दरम्यान सुरू होणारी रेल्वेगाडी लातूर व्हाया चालवण्यात येणार आहे. ही एक साप्ताहिक रेल्वेगाडी राहणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे … Read more