मान्सून ‘या’ तारखेला महाराष्ट्राला अलविदा करणार! पंजाब डख यांनी सांगितली मान्सून माघारी फिरण्याची तारीख
Panjab Dakh Monsoon News : मान्सून कधी माघारी फिरणार ? परतीचा पाऊस कधी थांबणार? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान याच साऱ्या प्रश्नांचे उत्तर आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे. पंजाब रावांनी महाराष्ट्रातुन मान्सून कधीपर्यंत माघारी फिरणार या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. तसेच राज्यात आता किती दिवसं पावसाचा … Read more