Sucess Story : शेतकऱ्यांचे हित साधत आहे ‘ग्रामहित’, उच्चशिक्षित दाम्पत्यांचे शेतकऱ्यांसाठी हितोपयोगी काम
Sucess Story :बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रकारचे शोषण केले जाते. अनेक प्रकारची कारणे देऊन कमी भावाने शेतमाल खरेदी केला जातो. बऱ्याच शेतकऱ्यांना याबाबतीतले शास्त्रीय ज्ञान नसल्यामुळे आर्थिक पिळवणूक होते. म्हणजे शेतकऱ्यांच्या असे होते की माल तर पिकवता येतो परंतु तो विकता येत नाही. एवढेच नाही तर विक्री व्यवस्थेतील असलेली जी काही पद्धत … Read more