Parent Control In Phone: पालकांनो सावधान ! ‘ही’ 7 लक्षणे लहान मुलांमध्ये दिसली तर लगेच चालू करा ‘ही’ सेटिंग नाहीतर ..
Parent Control In Phone: आज प्रत्येकजन स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे. या स्मार्टफोनचा वापर करून आपल्या दैनंदिन जीवनाचे प्रत्येक काम आपण सहज करू शकतात. यातच कोरोना महामारी नंतर लहान मुलांना देखील या स्मार्टफोनचा वेड लागला आहे. एका रिपोर्ट्सनुसार आपल्या देशात कोरोना व्हायरसच्या महामारीनंतर मुले स्मार्टफोनवर बराच वेळ घालवत आहे. यामुळे तुमच्या मुलामध्ये देखील काही चिन्हे दिसत … Read more