परळी वैद्यनाथची महाशिवरात्री यात्रा सलग तिसऱ्या वर्षी रद्द

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  कोरोनाच्या अनुषंगाने सलग तिसऱ्या वर्षी बीड जिल्ह्यातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभु वैद्यनाथ यांची महाशिवरात्री यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचे नियम पाळून भाविकांसाठी दर्शन आणि वैद्यनाथ मंदिराचे सर्व उत्सव पारंपरिक पद्धतीने होणार आहेत. दरम्यान, बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाचा महाशिवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा … Read more