Plantation of Eucalyptus trees: कमी खर्चात मिळेल 60-70 लाखांपर्यंत नफा, या झाडाची लागवड करून होताल मालामाल! जाणून घ्या कसे?

Plantation of Eucalyptus trees: कमी खर्चात जास्त नफा मिळत असल्याने निलगिरीच्या झाडांची लागवड (Plantation of Eucalyptus trees) शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. त्याची लागवड भारतात कुठेही केली जाऊ शकते. यावर हवामानाचा किंवा मातीचा विशेष परिणाम होत नाही. विशेष काळजी आवश्यक नाही – निलगिरीच्या झाडांना जास्त काळजी घेण्याची गरज नसते. ती स्वतःच विकसित होत राहते. त्याची … Read more