कृषी शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने परवळची लागवड करा; मिळेल अधिकचे उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Krushi news : शेतीत पिकणाऱ्या अनेक भाज्याची तुम्ही नावे ऐकली असतील आणि त्यांची चवही घेतली असेल? त्यापैकी एक म्हणजे परवल. परवाळ ही भाजी म्हणून वापरतात. ही भाजी दिसायला छोटी असली तरी तिचे आरोग्यासाठी मोठे फायदे आहेत. परवळ ही भारतातील अतिशय लोकप्रिय भाजी आहे. परवाळची लागवड उष्ण व दमट हवामान असलेल्या भागात … Read more