Pashu KCC : पशुपालकांना मोठं गिफ्ट! सरकार देत आहे 1.5 लाख रुपयांचा लाभ, आजच करा ‘या’ योजनेत अर्ज

Pashu KCC : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Govt) वेगवेगळ्या योजना (Government Scheme) राबवल्या जात आहेत. याअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यापैकी एक म्हणजे पशु किसान क्रेडिट कार्ड योजना (Pashu Kisan Credit Card Scheme). जर तुम्ही शेतकरी असाल आणि पशुपालन (Animal husbandry) करत असाल, तर केंद्र सरकारकडून 1.5 लाख रुपयांचा फायदा मिळणार आहे. … Read more