Pathan Release: शाहरुख खानला धक्का ; रिलीज होणार नाही पठाण ? एका ट्विटमुळे अनेक चर्चांना उधाण, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Pathan Release : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा बिग स्क्रीनवर येत्या 25 जानेवारीला दिसणार आहे. शाहरुखचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे मात्र या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच अनेक चर्चांना उधाण आले आहे तसेच हा चित्रपट या महिन्यात रिलीज होणार नसल्याची देखील चर्चा जोराने सुरु आहे.  काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा … Read more