पाथर्डी आगारात नवीन गाड्या मात्र आगाराचे लांब पल्ल्याच्या गाड्यांकडे दुर्लक्ष, गाड्या सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
पाथर्डी- सुट्यांचा हंगाम आणि लग्नसराई सुरू असतानाही पाथर्डी आगाराकडून लांब पल्ल्याच्या विशेष उन्हाळी गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. विशेषतः अक्कलकोट, वैजापूर आणि पंढरपूर या मार्गांवरील गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे या मार्गांवर गाड्या त्वरित सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. आगाराचा निरूत्साह कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग असूनही या … Read more