Paytm Tips : स्मार्टफोन चोरीला गेला तर अशाप्रकारे ब्लॉक करा तुमचे पेटीएम अकाउंट, नाहीतर..

Paytm Tips : स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे प्रमाण आता वाढू लागले आहे. स्मार्टफोनमुळे आता सगळी कामे एका मिनिटात होऊ लागली आहेत. स्मार्टफोन वापरकर्ते आता डिजिटल व्यवहार करू लागले आहेत. फोनपे, पेटीएम सारखी पेमेंट अॅप वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे आता तुम्हाला पैशांसाठी बँकेच्या लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागत नाही. तसेच कितीही दूर असणाऱ्या व्यक्तींना सहज पैसे … Read more