Stocks to buy : ‘या’ ५ स्टॉकमधून बंपर पैसे कमवण्याची संधी , गुंतवणूकदारांना मिळणार ४०% पर्यंत परतावा; जाणून घ्या कोणते आहेत

Share Market today

Stocks to buy : सध्या बाजारात प्रचंड अस्थिरतेचा सामना करावा लागत आहे. बाजारातील तज्ञ सध्या व्यापाराऐवजी गुंतवणूक (investment) करण्याचा सल्ला देत आहेत. तुम्‍ही गुंतवणूक केली तर तुम्‍हाला कमी कालावधीत फायदा मिळत नसला तरी, ते निश्चितच मध्यम आणि दीर्घ मुदतीत परतावा (refund) देईल. IIFL सिक्युरिटीजचे (IIFL Securities) अनुज गुप्ता यांनी मध्यम-मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी पाच स्टॉक्स (Five stocks) … Read more